|| अन्नदाता चळवळीचे ६ मूलमंत्र  ||

१) संघटने साठी संघर्ष करा !

२) संघर्ष नाही करु शकत, तर लिखाण करा !

३) लिखाण नाही करु शकत, तर बोलायला शिका !

४) बोलायला नसेल जमत, तर साथ द्या !

५) साथ पण देऊ शकत नसाल, तर जे लिखाण करीत आहेत आणि जे बोलत आहेत, जे लढत आहेत त्यांना जास्तीत जास्त मदत करा. त्यांच्या संघर्षाला पाठबळ द्या !

६) हे पण करायला जमत नसेल तर कमीतकमी त्यांचं मनोबल तरी खच्चीकरण करु नका. कारण कुठे ना कुठे ते तुमच्या हिश्श्याची पण लढाई लढत असतात. !!

सुरक्षित अन्नासाठीच्या जनचळवळीत सहभागी व्हा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *