निसर्गमित्र आयोजित प्रशिक्षण वर्ग

सेंद्रिय पद्धतीने फळझाड लागवड
शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी
वेळ:- स.९ ते संध्या. ५-३०

यात आंबा सोडुन बाकी फळझाडांची लागवड कशी करावी. रोपांतील अंतर, जाती, आंतरपिके, पोषण व संरक्षण या विषयांवर माहिती दिली जाईल.

सेंद्रीय खत निर्मीती व पिक पोषकांची निर्मीती
रविवार दिनांक २५ फेब्रुवारी
वेळ:- स.९ ते संध्या. ५-३०

प्रशिक्षक:-
कृषीभूषण श्री राजेंद्र भट

ठिकाण:-
निसर्गमित्र, भट वाडी,
बेंडशिळ, रेल्वे स्टेशन बदलापुर
ता.अंबरनाथ, जि.ठाणे.

संपर्क क्रमांक :-

9324601272
(व्हॉट्स अप)
88283967063
9867754861
फोनची वेळ:-
स. ७ ते संध्या. ७

एका दिवसाची प्रशिक्षण फी फक्त १०००₹ आहे. यात प्रशिक्षणासह चहा, नाष्ता, जेवण याचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *