निसर्गमित्र आयोजीत,
*सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्ग*
दि.१९,२०,२१ जानेवारी रोजी निवासी प्रशिक्षण .
*स्थळ*-निसर्गमित्र,भट वाडी.
गाव-बेंडशिळ,स्टेशन बदलापुर,ता.अंबरनाथ,जि.ठाणे.
*प्रशिक्षणाची वेळ* -सकाळी ९ते संध्याकाळी ५.
*विषय*-
• सेंद्रिय शेती का करायची
• सेंद्रिय शेतीची मुलतत्वे
• सेंद्रिय शेतीची रचना
• बहुस्तरीय बहुपीक पद्धती
• सेंद्रिय पद्धतीने पिक पोषण व संरक्षण
• जमीनीचे व्यवस्थापन
• सिंचन पध्दती
• आतंरपीके व त्यांचे महत्व
अशा महत्वाच्या विषयांची माहीती.
*मार्गदर्शक* -_राजेंद्र श्री.भट.(सेंद्रिय कृषीभुषण._
*सदर प्रशिक्षण शेतावरच असल्या मुळे शिकलेले पाहता येते,*
नोंदणी आवश्यक .
*फि*-३०००रु.
(यात प्रशिक्षण ,राहणे व जेवण/खाणे आहे)
*फोन नंबर*-
९३२४६०१२७२,
८८२८३९०७६३,
९८६७७५४८६१.
*फोनची वेळ* -सकाळी ७ते संध्याकाळी ७.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *