सेंद्रिय व नैसर्गिक शेती,व गोपालन करत असलेल्या व करू पाहणाऱ्या, सर्व शेतकरी बांधवांना याबद्दल ची सखोल माहिती देणारे दोन दिवसीय संपूर्णपणे निशुल्क व निवासी शेतीशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सेंद्रिय शेती कार्यशाळा
श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ.कोल्हापूर  येथे
दिनांक: १०व११ऑक्टोबर२०१७ रोजी आयोजित केले आहे.
सेंद्रिय शेतीशाळेची वैशिष्ट्ये:
  • सेंद्रीय नत्र, स्फुरद,पालाश,व सूक्ष्म अन्नद्रव्ये, तसेच किटकनाशक, बुरशीनाशक,व पीक वाढीसाठीची संप्रेरके, घरच्या घरी बनविण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण.
  • देशी बियाणांची देवाण -घेवाण.
  • सेंद्रिय शेतीमधील व्यवसायाच्या संधी .व सेंद्रीय शेती ही काळाची गरज.
  • गो आधारित उत्पादनाविषयी सखोल माहिती.
  • मूल्यवर्धित प्रकल्पाबद्दल माहिती व प्रशिक्षण.
  • मधुमक्षिका पालन .मूलभूत प्रशिक्षण.
  • फक्त १ एकरातील ,१०० हुन अधिक पिकांचे स्वावलंबी शेतीचे प्रात्यक्षिक.
  • वसुबारस सण संदर्भातील सविस्तर माहिती.
 वसुबारस सण संदर्भातील सविस्तर माहिती.
प्रमुख व्याख्याते:
☑ डॉ.एल.नारायण रेड्डी – बेंगलोर – आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती तज्ज्ञ.
सेंद्रिय शेती विषयी सखोल मार्गदर्शन.
तसेच शेतकऱ्यांना घरच्या घरी,
सेंद्रिय नत्र, स्फुरद ,पालाश, तसेच कीटकनाशके,बुरशीनाशके,पीक वाढीसाठीची संप्रेरके.. बनविण्याचे मोफत प्रशिक्षण(प्रात्यक्षिक सह)
☑  डॉ.अशोकराव पिसाळ .
कृषीमहाविद्यालय कोल्हापूर.
मूल्यवर्धित प्रकल्प बाबत सविस्तर माहिती व प्रशिक्षण.
☑ मा. मरोतेराव साळुंखे सर. गो आधारित सेंद्रीय शेती.
☑ मा.एम .आर.चौगुले सर.      नैसर्गिक शेती तज्ज्ञ..
नैसर्गिकशेती विषयी सखोल मार्गदर्शन.
☑ मा.अशोकराव इंगवले.  बिदाल.
आदर्श गो पालक.
देशी गाईचे शेतकऱ्यांच्या जीवनामधील  महत्व.
☑ मा. अरुणराव  पाटील     खेबवडे.
 आदर्श गो पालक.
देशी गाईचे महत्त्व
☑ मा.सोमनाथ शेटे.
 किसान रक्षक समिती.
 सेंद्रिय शेतीमधील व्यवसायाची संधी.,व सेंद्रिय शेती ही काळाची गरज.
☑ मा.गुलाबराव यादव. येळावी.
आदर्श गो पालक.
गो आधारित उत्पादनांची सर्वंकष माहिती.
☑ प.पु.काडसिद्धेश्वर  महास्वामीजी, कणेरी मठ.
यांचे सेंद्रिय शेती व देशी गाईंचे महत्त्व,व १ एकरातून सुद्धा स्वावलंबी जीवन कसे जगता येऊ शकते..यावर सखोल मार्गदर्शन.
शिबिरात सहभाग नोंदवण्या साठी संपर्क:
9421109753
9850935293
8805998191
(टीप: शेतीशाळा ही संपूर्णपणे निशुल्क आहे .तसेच निवास व भोजनाची सोय सुद्धा निशुल्क आहे)
सर्व शेतकरी बांधवाना विनंती.. हा मेसेज आपली सर्व शेतकरी मित्रांना व आपल्या सर्व ग्रुप मध्ये पाठवावा.व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *